Bollywood Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीने वयाच्या 22 व्या वर्षीच मुंबईत घेतलं हक्काचं घर,पाहा फोटो
जयदीप मेढे
Updated at:
30 Oct 2024 06:32 PM (IST)
1
अभिनेत्री अनुष्का सेन हिने मुंबईत तिच्या हक्काचं घर घेतलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अवघ्या 22 व्या वर्षी अनुष्काने तिचं घर घेतलं.
3
नुकतेच तिने तिच्या सोशल मीडियावर या घराचे फोटो शेअर केलेत.
4
यामध्ये अनुष्काच्या घराचीही झलक पाहायला मिळतेय.
5
अभिनेत्रीच्या या नव्या घरासाठी तिला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
6
अनुष्काने हे फोटो शेअर करत म्हटलं की,गृहप्रवेश, नवी सुरुवात, नवं घर... तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाची गरज आहे..
7
अनुष्का ही बालवीर, खतरों के खिलाडी, झाँसी की रानी या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.