एक्स्प्लोर
Sonalee: अप्सरेचे नवरात्री स्पेशल लुक्स पहिले का?
गरबा, दांडिया खेळण्यासाठी जाताना तुम्ही सोनालीचे हे लुक्स फॉलो करू शकता.
Sonalee Kulkarni,
1/10

प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं तिच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे.
2/10

सोनाली ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
Published at : 16 Oct 2023 12:50 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
पुणे
धुळे
राजकारण























