एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: 'दबंग' गर्ल सोनाक्षी सिन्हाचा क्लासी लूक, येत्या वेडिंग सिजनसाठी तुम्हीही घ्या इन्स्पिरेशन!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/05/d1b2c1d0fc495c43c58405327bab801b1701774806985289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
sonakshi sinha
1/10
![बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तसेच चित्रपटांमुळे चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/05/6e786afbc058fef8c0df9cb0ff85b31376c45.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तसेच चित्रपटांमुळे चर्चेत असते.
2/10
![सोनाक्षी सिन्हा ही बडे मियाँ-छोटे मियाँ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/05/f48fc7d8de0b92bda348b5add8b99a143bb3f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनाक्षी सिन्हा ही बडे मियाँ-छोटे मियाँ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
3/10
![तिचा डबल एक्सएल हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/05/841b7f61add4e548a83a234c839760bcedaf8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिचा डबल एक्सएल हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता.
4/10
![तसेच तिची दहाड ही वेब सीरिज देखील काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या वेब सीरिजमधील सोनाक्षीच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/05/87bf6c75a313f9e1c3cc005e54062ec047395.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच तिची दहाड ही वेब सीरिज देखील काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या वेब सीरिजमधील सोनाक्षीच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.
5/10
![2010 मध्ये रिलीज झालेल्या दबंग या चित्रपटामधून सोनाक्षीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिनं राउडी राठोड, जोकर आणि लूटेरा या चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/05/82f283354f4f5fe868b5c3e0d8a7942ca6472.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2010 मध्ये रिलीज झालेल्या दबंग या चित्रपटामधून सोनाक्षीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिनं राउडी राठोड, जोकर आणि लूटेरा या चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.
6/10
![सोनाक्षी ही तिच्या अभिनयानं आणि स्टाईलिश अंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/05/51430488eac78d104bae509aa7595cca150cc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनाक्षी ही तिच्या अभिनयानं आणि स्टाईलिश अंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते.
7/10
![सोनाक्षीचं नाव गेल्या काही दिवसांपासून अभिनेता झहीर इक्बालसोबत (Zaheer Iqbal) जोडलं जात आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/05/a31d1b67e3a03bc07932b9a56e5a74d779327.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनाक्षीचं नाव गेल्या काही दिवसांपासून अभिनेता झहीर इक्बालसोबत (Zaheer Iqbal) जोडलं जात आहे
8/10
![सोनाक्षी आणि झहीर हे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात पण या दोघांनी त्यांच्या नात्याबाबत अजून कोणतीही माहिती चाहत्यांना दिलेली नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/05/8b8434ce13aa04bbd1338f017b53ec7521e25.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनाक्षी आणि झहीर हे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात पण या दोघांनी त्यांच्या नात्याबाबत अजून कोणतीही माहिती चाहत्यांना दिलेली नाही.
9/10
![सध्या सोनाक्षीचा हा लूक खूप व्हायरल होत आहे. ज्यात तिने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/05/5c4ea025c2d27dd2065dd01ab3afcf2cf8d31.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या सोनाक्षीचा हा लूक खूप व्हायरल होत आहे. ज्यात तिने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
10/10
![यासोबत तिने केसात गजरा देखील माळला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/05/a8c59d399e722d1e6b60ecc95dc57c9e19b39.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यासोबत तिने केसात गजरा देखील माळला आहे.
Published at : 05 Dec 2023 04:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)