एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Sonam Kapoor: अभिनेत्री सोनम कपूरचा देसी अवतार; साडीत दिसतेय खास!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/02/a991c16e929863c2991bebc5e3cafd921698926448603289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sonam Kapoor
1/9
![बॉलिवूडमधील अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही लवकरच 'ब्लाइंड' (Blind) या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पुनरागमन करणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/02/6ee880811dd30582b30fb586d8153f5a3dc17.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडमधील अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही लवकरच 'ब्लाइंड' (Blind) या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पुनरागमन करणार आहे.
2/9
![सोनमच्या आयशा, सावरिया, विरे दी वेडिंग, रांझणा या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/02/cff43e72d09dd26120a2c046690b1bb5df5dd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनमच्या आयशा, सावरिया, विरे दी वेडिंग, रांझणा या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
3/9
![सोनम सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/02/d3156bc2d2a9dffeebe3f12f59316a9255397.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनम सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते.
4/9
![वेगवेगळे लूकमधील फोटो सोनम सोशल मीडियावर शेअर करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/02/986a9e160d9c45abb6ddd3e5ede2aadc4172a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वेगवेगळे लूकमधील फोटो सोनम सोशल मीडियावर शेअर करते.
5/9
![2020 मध्ये सोनमचा 'एके वर्सेज एके' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/02/03654287ec0a907a2984a6a4a4b6b7328a358.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2020 मध्ये सोनमचा 'एके वर्सेज एके' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.
6/9
![आता लवकरच ती ब्लाइंड या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/02/1e22bfaf282ad1a4d86e0e8b277f8d8e8f337.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता लवकरच ती ब्लाइंड या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
7/9
![सोनमने नुकताच तिचा एक ट्रॅडीशल लूक चाहत्यांसोबत शेअर केलाय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/02/0c4efc0225ee50669f36dbfc0833230865905.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनमने नुकताच तिचा एक ट्रॅडीशल लूक चाहत्यांसोबत शेअर केलाय.
8/9
![यात सोनमने साडी नेसली आहे, सुंदर दागिने परिधान करून तिने हा लूक पूर्ण केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/02/12b65fe0dedc655bccd78aeb293c633d78627.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यात सोनमने साडी नेसली आहे, सुंदर दागिने परिधान करून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
9/9
![सोनम कपूर सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. अभिनेत्री तिचा मुलगा वायुसोबत अधिकाधिक वेळ घालवत आहे.याशिवाय अभिनेत्री लवकरच वीरे दी वेडिंग २ मध्ये दिसणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/02/23c63902c45538c83be483c9e1565241b5d10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनम कपूर सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. अभिनेत्री तिचा मुलगा वायुसोबत अधिकाधिक वेळ घालवत आहे.याशिवाय अभिनेत्री लवकरच वीरे दी वेडिंग २ मध्ये दिसणार आहे.
Published at : 02 Nov 2023 05:37 PM (IST)
Tags :
Sonam Kapoorअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
नाशिक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)