एक्स्प्लोर
koffee with karan 8: कियारासोबत लग्नानंतर सिद्धार्थचे आयुष्य बदलले..
,Sidharth Malhotra,
1/10

करण जोहरच्या चॅट शो 'कॉफी विथ करण 8' मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन पुढील पाहुणे असणार आहेत.
2/10

या शोमध्ये सिद्धार्थने पत्नी कियारा अडवाणीबद्दलही अनेक गोष्टी सांगितल्या.
3/10

अभिनेत्याने सांगितले की कियारा, तिचे स्टारडम सांभाळत असताना, त्याची काळजी देखील कशी घेते.शोदरम्यान सिद्धार्थने त्याची पत्नी कियारा अडवाणीसोबत लग्नानंतरचे अनुभव शेअर केले.
4/10

शोदरम्यान सिद्धार्थने त्याची पत्नी कियारा अडवाणीसोबत लग्नानंतरचे अनुभव शेअर केले.
5/10

अभिनेत्याने शोमध्ये सांगितले की, लग्नानंतर सिद्धार्थ मल्होत्रा आणि पत्नी कियारा यांच्यातील प्रेम वाढले आहे आणि त्याला पूर्वीपेक्षा अधिक जबाबदार वाटू लागले आहे.
6/10

अभिनेता म्हणाला, 'मी 16 वर्षांपूर्वी मुंबईत आलो आणि सुरुवातीपासून मित्रांसोबत एकटाच राहायचो. मला आता अधिक जबाबदार वाटत आहे, मला असे वाटते की माझ्याकडे काळजी घेण्यासाठी दुसरी व्यक्ती आहे.
7/10

करण जोहरचा (Karan Johar) कॉफी विथ करण-8 (Koffee With Karan 8) हा शो गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.
8/10

या कार्यक्रमाचे काही एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आले आहोत. या कार्यक्रमामध्ये सेलिब्रिटी विविध किस्से सांगतात.
9/10

कार्यक्रमच्या रॅपिड फायर राऊंडमध्ये सेलिब्रिटींनी दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांची चर्चा सोशल मीडियावर होत असते. अशातच आता कॉफी विथ करण या कार्यक्रमाचा एक नवा प्रोमो करणनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) हे काही मजेशीर किस्से सांगताना दिसत आहेत.
10/10

कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या 8 व्या सीझनमध्ये आतापर्यंत दीपिका पादुकोण,रणवीर सिंह, बॉबी देओल, सनी देओल, आलिया भट्ट आणि करीना कपूर या सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. आता कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडमध्ये सिद्धार्थ आणि वरुण हे कोणकोणते किस्से सांगणार? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
Published at : 23 Nov 2023 02:36 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























