एक्स्प्लोर

Siddhartha Jadhav : सिद्धार्थनं सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट!

(फोटो : siddharth23oct/ig)

1/6
Siddhartha Jadhav : मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयानं विशेष ओळख निर्माण करणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddhartha Jadhav)सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट शेअर करत असतो.(फोटो : siddharth23oct/ig)

2/6
सिद्धार्थनं नुकतीच एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सिद्धार्थनं त्याला मिळालेल्या 'फिल्मफेअर' (Filmfare) या पुरस्काराबद्दल चाहत्यांना सांगितलं आहे.(फोटो : siddharth23oct/ig)

3/6
सिद्धार्थनं फिल्मफेअर पुरस्कारासोबतचा एक खास फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले,'माझं पहिलं फिल्मफेअर पहिलं नेहमी स्पेशल असतं.'(फोटो : siddharth23oct/ig)

4/6
धुराळा या चित्रपटाच्या अभिनयासाठी बेस्ट अॅक्टर इन सपोर्टिंग रोल या कॅगेटिरीसाठी सिद्धर्थला फिल्म फेअर देऊन गौरवण्यात आलं.(फोटो : siddharth23oct/ig)

5/6
पोस्टमध्ये सिद्धार्थनं धुराळा या चित्रपटाच्या टीमचे आभार मानले. तसेच पोस्टमध्ये सिद्धार्थनं झी स्टूडिओचे देखील आभार मानले आहेत.(फोटो : siddharth23oct/ig)

6/6
सिद्धार्थ जाधव आणि अमेय वाघ हे दोघे 'फिल्म फेअर पुरस्कार  2021' चे सूत्रसंचालन करणार आहेत. हा सोहळा तीन एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता झी-मराठी या चॅनलवर प्रेक्षक पाहू शकतात. सिद्धार्थच्या धुराळा या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटासाठी त्याला फिल्म फेअर मिळाला असून चित्रपटामध्ये सिद्धार्थसोबतच अमेय वाघ, सई ताम्हणकर, प्रसाद ओक आणि  अंकुश चौधरी  यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.(फोटो : siddharth23oct/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Mumbai Heavy Rain: मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बँटिंग, रस्त्यांना तळ्याचं स्वरुप, कामावर जाणाऱ्यांची कोंडी अटळ
मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बँटिंग, रस्त्यांना तळ्याचं स्वरुप, कामावर जाणाऱ्यांची कोंडी अटळ
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Mumbai Heavy Rain: मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बँटिंग, रस्त्यांना तळ्याचं स्वरुप, कामावर जाणाऱ्यांची कोंडी अटळ
मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बँटिंग, रस्त्यांना तळ्याचं स्वरुप, कामावर जाणाऱ्यांची कोंडी अटळ
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार

Embed widget