एक्स्प्लोर

Shweta Tiwari: टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीच्या अडचणीत वाढ; काय आहे प्रकरण?

shweta

1/9
Shweta Tiwari Controversy : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता अडचणीत आली आहे.

2/9
भोपाळमध्ये एका वेब सीरिजच्या प्रमोशनदरम्यान तिने देवाचे नाव घेत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3/9
भोपाळमधील श्यामला हिल्स पोलिस ठाण्यात श्वेता तिवारीविरुद्ध आयपीसी कलम 295 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4/9
श्वेताच्या एका नव्या वेब सीरिजच्या प्रमोशन भोपाळमध्ये सुरू आहे. तेव्हा श्वेता आणि या वेब सीरिजची संपूर्ण टीम या सीरिजच्या प्रमोशनसाठी हॉटल जाहान नूमा पॅलेजमध्ये आली होती.

5/9
वेळी सुरू असलेल्या एका चर्चा सत्रामध्ये श्वेतानं 'मेरी ब्रा का साइज भगवान ले रहे है' हे वादग्रस्त वक्तव्य केलं. भोपाळमधील अनेक लोक श्वेताच्या वक्तव्याचा निषेध करत आहेत.

6/9
श्वेतावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप लावण्यात येत आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी भोपाळचे आयुक्त मकरंद देउस्कर यांना 24 तासांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

7/9
भोपाळचे पोलीस आयुक्त मकरंद देउस्कर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्हाला गृहमंत्र्यांकडून सूचना मिळाल्या आहेत. ही बाब आमच्या निदर्शनासही आली आहे. त्यावर काय कारवाई करता येईल, याचा तपास सुरू आहे. त्यानंतरच पुढील कारवाई करता येईल.

8/9
फॅशनशी संबंधित वेब सीरिजच्या तयारी आणि प्रमोशनसाठी श्वेता 26 जानेवारीला प्रोडक्शन टीमसोबत भोपाळला आली होती.

9/9
भोपाळमधील प्लॅटिनम प्लाझा येथे संस्कृती बचाव मंचाने श्वेता तिवारीच्या छायाचित्रांसह पोस्टर्स जाळले. संस्कृती बचाव मंचचे मध्य प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर तिवारी म्हणाले की, श्वेता तिवारीने ज्या प्रकारे देवाचा अपमान करून बेताल वक्तव्य केले आहे, त्यानंतर आम्ही वेब सीरिजचे चित्रीकरण भोपाळमध्ये होऊ देणार नाही. आम्ही गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना याविरोधात दंडात्मक कारवाई करण्याची विनंती केली आहे. या वेब सीरिजच्या शूटिंगला भोपाळमध्ये परवानगी देऊ नये. चित्रपट दिग्दर्शक, चित्रपटातील नायक-नायिका यांनी देवी-देवतांचा अवमान करण्याचा ठेका घेतला आहे. हे सहन केले जाणार नाही. तसेच श्वेता तिवारी यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली पाहिजे. (all photo:shwetatieari/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'मैने प्यार किया'मध्ये नोकराची भूमिका, नंतर अभिनयातून ब्रेक; आता छोट्या पडद्यावरील सर्वात मोठा कलाकार; मानधन माहितीय?
'मैने प्यार किया' मध्ये नोकराची भूमिका, नंतर अभिनयातून ब्रेक; आता छोट्या पडद्यावरील सर्वात मोठा कलाकार; मानधन माहितीय?
Saee Tamhankar on Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या खुर्चीसाठी मी पझेसिव्ह; सई ताम्हणकरनं सांगितलं कारण, म्हणाली..
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या खुर्चीसाठी मी पझेसिव्ह; सई ताम्हणकरनं सांगितलं कारण, म्हणाली..
Netflix वर दहशत माजवण्यासाठी सज्ज झाला 'ऑब्सेशन'; ब्लॉकबस्टर हॉरर थ्रिलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Marathi famous Actor Sangram: 'माझा साखरपुडा मोडला अन्...' प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळनं सांगितला 'तो' किस्सा, घरी न थांबता शुटिंगला गेला होता, कारण?
'माझा साखरपुडा मोडला अन्...' प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळनं सांगितला 'तो' किस्सा, घरी न थांबता शुटिंगला गेला होता, कारण?

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh  माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग

IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार

3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या

आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण

उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका

Embed widget