Palak Tiwari Photos : स्ट्रॅपलेस ड्रेस अन् सिझलिंग अदा; पलक तिवारीची बात काही औरच
प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीप्रमाणेच तिची मुलगी पलक तिवारीही बोल्ड अन् ब्युटीफुल आहे. (PHOTO : @palaktiwarii/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपलक तिवारी तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळं नेहमीच चर्चेत असते. (PHOTO : @palaktiwarii/Instagram)
सध्या पलक तिचं नुकतंच रिलीज झालेलं गाणं 'मांगता है क्या'मुळे चर्चेत आहेत. या गाण्यात पलक, आदित्य सीलसोबत दिसून आली आहे. (PHOTO : @palaktiwarii/Instagram)
यापूर्वी पलक तिवारीचं हार्डी संधूसोबतचं 'बिजली बिजली' गाणं सुपरहिट ठरलं होतं. (PHOTO : @palaktiwarii/Instagram)
पलक सध्या आपल्या 'मांगता है क्या' गाण्याचं प्रमोश करत आहे. (PHOTO : @palaktiwarii/Instagram)
या दरम्यान, ती वेगवेगळे आणि क्लासी लूक कॅरी करताना दिसून येतेय. (PHOTO : @palaktiwarii/Instagram)
काही दिवसांपूर्वी पलकनं इन्स्टाग्रामवर ऑफ व्हाइट आउटफिटमधील काही फोटो शेअर केले होते. (PHOTO : @palaktiwarii/Instagram)
पलकनं स्ट्रेप्लेस जंप सूट कॅरी केला आहे. ज्यामध्ये ती सुंदर दिसतेय. या ड्रेससोबत पलकनं लाईट मेकअपही केलाय. (PHOTO : @palaktiwarii/Instagram)