PHOTO : आई तू.. बाबा मी.. होणार गं! ‘देवकी’ फेम मीनाक्षीचं खास प्रेग्नन्सी फोटोशूट!
Meenakshi Rathod
1/6
छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
2/6
या मालिकेत ‘देवकी’ ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मीनाक्षी राठोड लवकरच आई होणार आहे.
3/6
मीनाक्षी राठोड ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. नुकतेच मीनाक्षीने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
4/6
मातृत्वाचा आनंद सोहळा साजरा करणाऱ्या मीनाक्षीने पती कैलाश सोबत खास प्रेग्नन्सी फोटोशूट केलं आहे.
5/6
या फोटोमध्ये दोघांची जोडी खूप सुंदर दिसत आहे. दोघांच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
6/6
आई-बाबा होणाऱ्या मीनाक्षी आणि कैलाशच्या चेहऱ्यावर हा आनंद स्पष्ट झळकत आहे. (Photo : @minaxirathod17__original)
Published at : 24 Apr 2022 10:27 AM (IST)