एक्स्प्लोर
Shweta Shinde: श्वेताच्या नवनवीन लुक्सची चाहत्यांना भुरळ; पाहा फोटो
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/06/3ae150fb03e0550fe4232c12994efe24_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
shweta
1/6
![श्वेता शिंदे हे नाव मराठी-हिंदी मालिकांमधून आज घराघरात पोहोचले आहे, छोट्या पडद्यावरील एक यशस्वी चेहरा म्हणूनही तिची ओळख आहे. (photo: shwetashinde_official/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/06/fb361660742d34b4878eb363e03d9cb1c7d26.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्वेता शिंदे हे नाव मराठी-हिंदी मालिकांमधून आज घराघरात पोहोचले आहे, छोट्या पडद्यावरील एक यशस्वी चेहरा म्हणूनही तिची ओळख आहे. (photo: shwetashinde_official/ig)
2/6
![श्वेता शिंदेने 'अवंतिका', 'अवघाची हा संसार', 'लक्ष्य' आणि 'वादळवाट' या गाजलेल्या मराठी मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडलीये. (photo: shwetashinde_official/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/06/7a32e59bcaaeebae98568a2acd78ee4611569.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्वेता शिंदेने 'अवंतिका', 'अवघाची हा संसार', 'लक्ष्य' आणि 'वादळवाट' या गाजलेल्या मराठी मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडलीये. (photo: shwetashinde_official/ig)
3/6
![श्वेता शिंदेने अनेक भूमिकांना न्याय दिलाय. अभिनयाकडून तिने मालिका निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला. (photo: shwetashinde_official/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/06/b212ff09d295ccd6a55a9219ed7179c8666bc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्वेता शिंदेने अनेक भूमिकांना न्याय दिलाय. अभिनयाकडून तिने मालिका निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला. (photo: shwetashinde_official/ig)
4/6
![नुकतंच श्वेताने एक नवं फोटोशूट केलंय. (photo: shwetashinde_official/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/06/dc6d349f1a307ba7f5b58598460208ebe5b59.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतंच श्वेताने एक नवं फोटोशूट केलंय. (photo: shwetashinde_official/ig)
5/6
![मोकळे केस आणि ऑक्सिडाईज्ड ज्वेलरीमध्ये श्वेता खूप सुंदर दिसत आहे. (photo: shwetashinde_official/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/06/d6b766a105fa8396b31e3992e435947a90a6b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोकळे केस आणि ऑक्सिडाईज्ड ज्वेलरीमध्ये श्वेता खूप सुंदर दिसत आहे. (photo: shwetashinde_official/ig)
6/6
![श्वेताचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडतायत. (photo: shwetashinde_official/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/06/9334b0de8d8be9b1ff2701f2cd5f48cc9b20b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्वेताचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडतायत. (photo: shwetashinde_official/ig)
Published at : 06 Jan 2022 05:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)