एक्स्प्लोर
Shweta Shinde: लाल साडीत खुललं श्वेताचं सौंदर्य; फोटो चर्चेत
shweta shinde
1/6

'अवंतिका', 'अवाघाची हा संसार', 'लक्ष्य' आणि 'वादळवाट' या मराठी मालिकांमधून नावारूपाला आलेली अभिनेत्री म्हणजे श्वेता शिंदे. (photo:shwetashinde_official/ig)
2/6

श्वेता शिंदेने मिळालेल्या भूमिकेला न्याय दिला. तिच्या काही नकारात्मक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. (photo:shwetashinde_official/ig)
Published at : 22 Dec 2021 02:00 PM (IST)
आणखी पाहा























