एक्स्प्लोर

Shweta Shinde : लग्नाच्या वाढदिवसानिमित्त श्वेताने शेअर केले खास फोटो!

Shweta shinde

1/6
श्वेता शिंदे हे नाव मराठी-हिंदी मालिकांमधून आज घराघरात पोहोचले आहे, छोट्या पडद्यावरील एक यशस्वी चेहरा म्हणूनही तिची ओळख आहे. (photo: shwetashinde_official/ig)
श्वेता शिंदे हे नाव मराठी-हिंदी मालिकांमधून आज घराघरात पोहोचले आहे, छोट्या पडद्यावरील एक यशस्वी चेहरा म्हणूनही तिची ओळख आहे. (photo: shwetashinde_official/ig)
2/6
श्वेता शिंदेने 'अवंतिका', 'अवघाची हा संसार', 'लक्ष्य' आणि 'वादळवाट' या गाजलेल्या मराठी मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडलीये. (photo: shwetashinde_official/ig)
श्वेता शिंदेने 'अवंतिका', 'अवघाची हा संसार', 'लक्ष्य' आणि 'वादळवाट' या गाजलेल्या मराठी मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडलीये. (photo: shwetashinde_official/ig)
3/6
श्वेता शिंदेने अनेक भूमिकांना न्याय दिलाय. अभिनयाकडून तिने मालिका निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला. (photo: shwetashinde_official/ig)
श्वेता शिंदेने अनेक भूमिकांना न्याय दिलाय. अभिनयाकडून तिने मालिका निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला. (photo: shwetashinde_official/ig)
4/6
श्वेताच्या पतीचे नाव संदीप भन्साळी असून त्याने अनेक यशस्वी हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.  (photo: shwetashinde_official/ig)
श्वेताच्या पतीचे नाव संदीप भन्साळी असून त्याने अनेक यशस्वी हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. (photo: shwetashinde_official/ig)
5/6
मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर 2007 साली दोघांनी लग्न केले.  (photo: shwetashinde_official/ig)
मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर 2007 साली दोघांनी लग्न केले. (photo: shwetashinde_official/ig)
6/6
आज त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्वेताने हे खास फोटो शेअर करत संदीपला शुभेच्छा दिल्या आहेत.  (photo: shwetashinde_official/ig)
आज त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्वेताने हे खास फोटो शेअर करत संदीपला शुभेच्छा दिल्या आहेत. (photo: shwetashinde_official/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफ हल्लाप्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारतींच्या पोस्टने खळबळ, श्रेयवादावरुन नाराजी, नेमकं काय घडलं?
टायगर श्रॉफ हल्लाप्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारतींच्या पोस्टने खळबळ, श्रेयवादावरुन नाराजी, नेमकं काय घडलं?
Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळी झाडणाऱ्यांना अटक, दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याची तयारी; अटकेनंतर पोलिसांनी दिली माहिती
टायगर श्रॉफवर गोळी झाडणाऱ्यांना अटक, दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याची तयारी; अटकेनंतर पोलिसांनी दिली माहिती
Tiger Shroff Car Firing Live Updates: टायगर श्रॉफवर हल्ला, आता काय काय घडतंय?, LIVE अपडेट्स, एका क्लिकवर
Tiger Shroff Car Firing Live Updates: टायगर श्रॉफवर हल्ला, आता काय काय घडतंय?, LIVE अपडेट्स, एका क्लिकवर
Tiger Shroff Anil Pandit Audio Clip: 'सलमान खानचं जगणं कठीण करु...'; टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणातील मास्टरमाईंडची AUDIO क्लिप व्हायरल, अनिल पंडित म्हणाला...
'सलमान खानचं जगणं कठीण करु...'; टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणातील मास्टरमाईंडची AUDIO क्लिप व्हायरल, अनिल पंडित म्हणाला...

व्हिडीओ

Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff Car Firing Marathi News: अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?
अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?
Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळी झाडणाऱ्यांना अटक, दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याची तयारी; अटकेनंतर पोलिसांनी दिली माहिती
टायगर श्रॉफवर गोळी झाडणाऱ्यांना अटक, दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याची तयारी; अटकेनंतर पोलिसांनी दिली माहिती
Tiger Shroff Car Firing: टायगर श्रॉफवर हल्ला करणाऱ्या तिघांना पकडले; आरोपींना पहिल्यांदा कॅमेरासमोर आणले, कोणाच्या संपर्कात होते? पोलिसांनी सगळं सांगितले!
टायगर श्रॉफवर हल्ला करणाऱ्या तिघांना पकडले; आरोपींना पहिल्यांदा कॅमेरासमोर आणले, कोणाच्या संपर्कात होते? पोलिसांनी सगळं सांगितले!
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत अरुण डोंगळेंसह महायुतीमधील तब्बल 6 दिग्गज पिछाडीवर असल्याने पोटात गोळा; तिसऱ्या फेरीत सतेज पाटलांच्या आघाडीची जोरदार मुसंडी
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत अरुण डोंगळेंसह महायुतीमधील तब्बल 6 दिग्गज पिछाडीवर असल्याने पोटात गोळा; तिसऱ्या फेरीत सतेज पाटलांच्या आघाडीची जोरदार मुसंडी
Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफवर गोळी झाडणारा निघाला मुंबईतील रॅपिडो चालक, तीन हल्लेखोरांची नावं समोर, दोन कोवळी पोरं
टायगर श्रॉफवर गोळी झाडणारा निघाला मुंबईतील रॅपिडो चालक, तीन हल्लेखोरांची नावं समोर, दोन कोवळी पोरं
Chandrapur: 'आपण दोघेही 'वार', आपल्यापैकी एक मुख्यमंत्री झाला पाहिजे'; विजय वडेट्टीवार अन् सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबतचा मिश्किल संवाद, हस्तांदोलन करत सांगितली 'मन की बात'
'आपण दोघेही 'वार', आपल्यापैकी एक मुख्यमंत्री झाला पाहिजे'; विजय वडेट्टीवार अन् सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबतचा मिश्किल संवाद, हस्तांदोलन करत सांगितली 'मन की बात'
Gokul Election Result LIVE: सर्वसाधारण गटात 20 पैकी महायुतीचे 14 उमेदवार किरकोळ आघाडीवर, सतेज पाटलांच्या त्या 6 उमेदवारही आघाडीवर, माजी चेअरमन अरुण डोंगळे पिछाडीवर
Gokul Election Result LIVE: सर्वसाधारण गटात 20 पैकी महायुतीचे 14 उमेदवार किरकोळ आघाडीवर, सतेज पाटलांच्या त्या 6 उमेदवारही आघाडीवर, माजी चेअरमन अरुण डोंगळे पिछाडीवर
Sunetra Pawar: 'कोणाचीही गय केली जाणार नाही, हल्लेखोरांना तात्काळ अटक करा'; राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणी सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश
'कोणाचीही गय केली जाणार नाही, हल्लेखोरांना तात्काळ अटक करा'; राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणी सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश
Embed widget