एक्स्प्लोर
Advertisement

In Pics: श्रुती मराठेच्या घायाळ करणाऱ्या अदा, तुम्ही पाहिलेत का हे फोटो?

(all photo credit :shrumarathe/ig)
1/7

मराठी चित्रपटसृष्टीसोबतच दाक्षिणात्य सिनेमांमध्येही अभिनेत्री श्रुती मराठेने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. (all photo credit :shrumarathe/ig)
2/7

श्रुती मराठे सोशल मीडियावर नेहमी आपल्या विविधी फोटोशूटमुळे चर्चेत असते. (all photo credit :shrumarathe/ig)
3/7

साडीत तर कधी वेस्टर्न स्टाईलमधल्या श्रुतीच्या प्रत्येक फोटोशूटला तिचे चाहते पसंती देतात. (all photo credit :shrumarathe/ig)
4/7

श्रुती सुद्धा आपल्या स्टाईलमध्ये लेटेस्ट फॅशन ट्रेंडप्रमाणे बदल करत असते. (all photo credit :shrumarathe/ig)
5/7

श्रुतीच्या लेटेस्ट फोटोशूटचीही सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. (all photo credit :shrumarathe/ig)
6/7

काळ्या ड्रेसमधले श्रुतीचे हे फोटो सध्या व्हायरल होतायत. (all photo credit :shrumarathe/ig)
7/7

श्रुतीचे हे फोटो सगळ्यांना घायाळ करतायत. (all photo credit :shrumarathe/ig)
Published at : 07 Mar 2022 12:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
जालना
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
