Shriya Saran: लाल ड्रेसमध्ये श्रिया सरनचा बोल्ड लूक, पार्टीसाठी जबरदस्त आहे आऊटफिट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Mar 2023 11:58 PM (IST)
1
नुकतेच तिने रेड कलरच्या ड्रेसमधील तिचे फोटो शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
ज्यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे.
3
पार्टीपासून नाईट आऊटपर्यंत तिचे पोशाख कॉपी करण्यासाठी तुम्ही श्रिया सरनचे लूक पाहू शकता.
4
अभिनेत्री श्रिया सरन नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. तिचा प्रत्येक पोशाख अप्रतिम आहे.
5
तिचा कूल लूक चाहत्यांना आवडतो.
6
अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
7
श्रिया सरनच्या लेटेस्ट लूकबद्दल सांगायचे तर तिने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे.