Neha Malik Photos: काळ्या रंगाची जादू, नेहा मलिकचा बिकिनीत हॉट लूक; पाहा फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Mar 2023 11:43 PM (IST)
1
अभिनेत्रीने अलीकडेच तिचे काही अतिशय सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
नेहाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत.
3
ज्यामध्ये ती तिच्या सौंदर्याची जादू चालवताना दिसत आहे.
4
तिच्या नवीन फोटोशूटमध्ये नेहाने काळ्या रंगाची लेदर पॅंट आणि तिच्या खांद्यावर हलका तपकिरी ब्लेझर घातला आहे.
5
नेहाच्या प्रत्येक फोटोमध्ये तिची वेगळी पोज पाहायला मिळत आहे.
6
या फोटोंमध्ये दिसणारा नेहाचा हॉट लूक पुन्हा एकदा सोशल मीडियाचे तापमान वाढवत आहे.
7
नेहा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिला 3 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.