Photo : करिश्मा तन्नाचा बोल्ड लूक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Mar 2023 09:12 PM (IST)
1
अभिनेत्री करिश्मा तन्ना एकापेक्षा एक बोल्ड पोज देऊन इंटरनेटवर चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
करिश्ना तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.
3
अलीकडेच करिश्माने तिचे हॉट लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
4
करिश्मा तन्ना तिच्या बोल्डनेसने सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते.
5
करिश्माची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.
6
अलीकडेच अभिनेत्री करिश्मा तन्ना हिने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
7
या फोटोंमध्ये अभिनेत्री करिश्मा तन्ना हिने काळ्या रंगाचा अतिशय स्टायलिश साइड कट गाऊन परिधान केला आहे.