एक्स्प्लोर

PHOTO: काळ्या गाऊनमध्ये श्रिया पिळगावकर स्टनिंग लूक, फोटो पाहा!

स्टारकिड असली तरी, श्रिया पिळगांवकर स्वतःच्या मेहनतीच्या बळावर आज इथवर पोहोचली आहे.

(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)

1/9
श्रिया पिळगावकर एक उत्कृष्ट अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती आणि स्टेज परफॉर्मर आहे. (फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)

2/9
ती मराठी अभिनेते सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी आहे.  (फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)

3/9
2012 मध्ये तिने करण शेट्टीच्या 10 मिनिटांच्या लहान नाटक फ्रीडम ऑफ लव्हमध्ये दिसल्यावर तिने थिएटरमध्ये पदार्पण केले.  (फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)

4/9
नंतर, तिने 2013 मध्ये एकुलती एक या मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. (फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)

5/9
श्रिया पिळगावकर अनेकदा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते, अनेकदा तिच्या दैनंदिन कामांवर आधारित अपडेट्स पोस्ट करत असते. (फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)

6/9
श्रियाने नुकतेच इंस्टाग्रामवर बोल्ड आउटफिट घातलेले अनेक फोटो अपलोड केले आहेत. (फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)

7/9
नुकताच श्रियाने एक नवा लूक शेअर केला आहे. ज्यात तिने ब्लॅक रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान केलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)

8/9
या लूकला पूर्ण करण्यासाठी तिने न्यूड मेकअप केलाय आणि केस बन स्टाईलमध्ये बांधले आहेत. (फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)

9/9
मराठी चित्रपटच नाही, तर तिने फ्रेंच आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. शाहरुख खानसोबत ती ‘फॅन’ या चित्रपटात झळकली होती.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये इतकी मॉर्डन 'शूर्पणखा'! ट्रोलिंगदरम्यान रकुल प्रीत सिंहचं उत्तर; म्हणाली..

Salman Khan on Jail Days: सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
Sonalee Kulkarni brother Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?

Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार

बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया

Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget