Shriya Pilgaonkar: श्रिया पिळगावकरचा ग्लॅम लूक; शेअर केले स्पेशल फोटो!
एकुलती एक या सिनेमातून सचिन (Sachin Pilgaonkar) आणि सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgaonkar) यांच्या लेकीने म्हणजेच श्रियाने सिनेक्षेत्रात पाऊल ठेवलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यानंतर तिने तिच्या अभियनाचा ठसा बॉलीवूडसह ओटीटीवरही सोडला. मिर्झापूर या सिरिजमधील श्रियाच्या भूमिकेला विशेष पसंती मिळाली.
अभिनेते सचिन पिळगांवकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांची लेक असूनही श्रिया (Shriya Pilgaonkar) तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिकंली.
श्रिया कधीच कोणत्या चर्चेत आल्याचं विशेष पाहायला नाही मिळालं.
श्रिया पिळगावकरने अभिमानास्पद क्षणाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या ‘एल्ले'(Elle)च्या पुरस्कार सोहळ्यामध्ये श्रिया पिळगावकरला ‘एल्ले स्टेल्लर स्टाइल ऑफ द इयर’ (Elle Stellar Style Of The Year) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
या पुरस्कार सोहळ्यासाठी श्रियाने खास लूक केला आहे आणि त्या लूकसाठी श्रियाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
या ड्रेसवर श्रियाने दोन प्रकारचे डिझायनर नेकलेस परिधान केले आहेत.
तिचा हा लूक सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.