Radhika Apte : राधिका आपटेचे हॉट मॅटर्निटी फोटोशूट, पाहा फोटो
जयदीप मेढे
Updated at:
17 Dec 2024 10:48 PM (IST)
1
अभिनेत्री राधिका आपटने काही दिवसांपूर्वी गोंडस बाळाला जन्म दिला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्यानंतर राधिकाने आता तिचं प्रग्नेंसीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3
राधिकाच्या या फोटोंनी साऱ्यांंचच लक्ष वेधून घेतलंय.
4
राधिका आपटे ही बॉलिवुडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.
5
ब्राऊन ट्रान्सपर्टं गाऊनमधले फोटो राधिकाने शेअर केले आहेत.
6
बाळाला जन्म दिल्यानंतर तिने हे फोटो शेअर केलेत.
7
राधिकाने तिच्या बाळासोबत फोटो शेअर करत सगळ्यांना गुडन्यूज दिली होती.
8
सध्या तिच्या या फोटोंची चर्चा आहे.