एक्स्प्लोर

Shreya Bugde: श्रेयाचा बॉसी लूक; फोटोनं वेधलं लक्ष

अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde) ही तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकते. नुकतेच श्रेयानं तिच्या क्लासी लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिनेत्री श्रेया बुगडे  (Shreya Bugde) ही तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकते. नुकतेच श्रेयानं तिच्या क्लासी लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

(Shreya Bugde/instagram)

1/10
अभिनेत्री श्रेया बुगडे सोशल मीडियावर सक्रिय असते.  (Shreya Bugde/instagram)
अभिनेत्री श्रेया बुगडे सोशल मीडियावर सक्रिय असते. (Shreya Bugde/instagram)
2/10
श्रेया तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.(Shreya Bugde/instagram)
श्रेया तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.(Shreya Bugde/instagram)
3/10
श्रेयानं तिच्या बॉसी लूकमधील फोटो शेअर केले आहेत.  (Shreya Bugde/instagram)
श्रेयानं तिच्या बॉसी लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Shreya Bugde/instagram)
4/10
ब्लॅक अँड व्हाईट कोट, पिंक टॉप अन् इअरिंग्स अशा लूकमधील फोटो श्रेयानं शेअर केले आहेत.  (Shreya Bugde/instagram)
ब्लॅक अँड व्हाईट कोट, पिंक टॉप अन् इअरिंग्स अशा लूकमधील फोटो श्रेयानं शेअर केले आहेत. (Shreya Bugde/instagram)
5/10
'Blooming wild & burning bright' असं कॅप्शन श्रेयानं तिच्या फोटोला दिलं आहे.  (Shreya Bugde/instagram)
'Blooming wild & burning bright' असं कॅप्शन श्रेयानं तिच्या फोटोला दिलं आहे. (Shreya Bugde/instagram)
6/10
'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या प्रसिद्ध शोमधून अभिनेत्री श्रेया बुगडे  प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. (Shreya Bugde/instagram)
'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या प्रसिद्ध शोमधून अभिनेत्री श्रेया बुगडे प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. (Shreya Bugde/instagram)
7/10
श्रेया ही  तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकते.(Shreya Bugde/instagram)
श्रेया ही तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकते.(Shreya Bugde/instagram)
8/10
आपल्या अभिनयाने  श्रेया प्रेक्षकांचे मनोरंजन करते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.(Shreya Bugde/instagram)
आपल्या अभिनयाने श्रेया प्रेक्षकांचे मनोरंजन करते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.(Shreya Bugde/instagram)
9/10
श्रेयाला इन्स्टाग्रामवर नऊ लाखापेक्षा जास्त नेटकरी फॉलो करतात. (Shreya Bugde/instagram)
श्रेयाला इन्स्टाग्रामवर नऊ लाखापेक्षा जास्त नेटकरी फॉलो करतात. (Shreya Bugde/instagram)
10/10
श्रेयाच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते. (Shreya Bugde/instagram)
श्रेयाच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते. (Shreya Bugde/instagram)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Demise Tanushree Dutta Reaction Viral: 'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
Amitabh Bachchan Tribute Nana Patekar: 'काही लोक निघून जातात, पण...'; नानांच्या जाण्यानं हळहळले बिग बी, KBC च्या मंचावरुन वाहिली श्रद्धांजली, VIDEO
'काही लोक निघून जातात, पण...'; नानांच्या जाण्यानं हळहळले बिग बी, KBC च्या मंचावरुन वाहिली श्रद्धांजली, VIDEO
Nana Patekar :साहेबांनी जवळ घेत मिठी मारलेली आणि खूप छान काम करतोस गौरव असं म्हणालेले, गौरव मोरेनं आठवणींना दिला उजाळा
साहेबांनी जवळ घेत मिठी मारलेली आणि खूप छान काम करतोस गौरव असं म्हणालेले, गौरव मोरेनं आठवणींना दिला उजाळा

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक,  TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
Embed widget