टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा आर्या हिने राहुल शर्मासोबत १६ नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली. (photo: sarya12/ig)
2/5
सोशल मीडियावर व्हायरल श्रद्धा आर्याच्या लग्नातील फोटोंवर चाहते कौतुकाचा वर्षाव करतायत, या फोटोमध्ये श्रद्धाने मरून कलरचा लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे. (photo: sarya12/ig)
3/5
श्रद्धा आर्याने अलीकडेच तिच्या इंस्टाग्रामवर लग्नाचे काही सुंदर फोटो पोस्ट केले, ज्याला तिने #JustMarried असे कॅप्शन दिले. (photo: sarya12/ig)
4/5
श्रद्धा आर्याचा ब्राइडल लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. चाहते सतत कमेंट्सद्वारे कौतुकाचा वर्षाव करतायत (photo: sarya12/ig)
5/5
याआधी श्रद्धा आर्याने तिच्या हळदी समारंभाचा एक फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला होता, ज्यामध्ये ती खूप सुंदर आणि आनंदी दिसत होती. (photo: sarya12/ig)