एक्स्प्लोर
श्रद्धा कपूरनं रुमर्ड बॉयफ्रेंडसोबतच्या नात्यावर केलं शिक्का मोर्तब?
श्रद्धा कपूरच्या एका पोस्टमुळे चाहत्यांमध्ये चर्चा आहे की तिनं आता तिचं रिलेशनशिप अधिकृत केलं आहे. (फोटो: shraddhakapoor/ig )

(फोटो: shraddhakapoor/ig )
1/9

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर गेल्या काही दिवसांपासून तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. (फोटो: shraddhakapoor/ig )
2/9

त्याचं कारण ती आणि तिचा कथित बॉयफ्रेंड राहुल मोदी हे एकत्र स्पॉट झाले. (फोटो: shraddhakapoor/ig )
3/9

मात्र, त्या दोघांनी अजून त्यांच्या नात्याविषयी अधिकृत काहीही माहिती दिलेली नाही.(फोटो: shraddhakapoor/ig )
4/9

श्रद्धा कपूरच्या एका पोस्टमुळे चाहत्यांमध्ये चर्चा आहे की तिनं आता तिचं रिलेशनशिप अधिकृत केलं आहे. (फोटो: shraddhakapoor/ig )
5/9

श्रद्धानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काल काही फोटो शेअर केले आहेत.(फोटो: shraddhakapoor/ig )
6/9

या फोटोमध्ये श्रद्धानं पर्पल रंगाचा नाईट सूट परिधान केला आहे.(फोटो: shraddhakapoor/ig )
7/9

हा फोटो शेअर करत श्रद्धानं "काही नाही, श्रृंडे आहे तर काही करु शकत नाही." मात्र, या सगळ्यात श्रद्धाच्या लॉकेटनं लक्ष वेधलं आहे. त्याचं कारण म्हणजे त्या लॉकेटमध्ये 'R' हे अक्षर आहे. (फोटो: shraddhakapoor/ig )
8/9

श्रद्धानं ही पोस्ट शेअर करतात नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रया दिल्या आहेत(फोटो: shraddhakapoor/ig )
9/9

रिपोर्ट्सनुसार, श्रद्धा आणि राहुल हे दोघं 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान, जवळ आल्याचे म्हटले जाते. (फोटो: shraddhakapoor/ig )
Published at : 26 Mar 2024 04:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
करमणूक
ट्रेडिंग न्यूज
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
