एक्स्प्लोर
Shraddha Arya Latest Photos: श्रद्धा आर्यने साडीत केलेले मनमोहक फोटोशूट, पाहा खास फोटो!
श्रद्धा आर्यही तिच्या सिझलिंग लूकमुळे खूप चर्चेत आहे. सोशल मीडियावर ती अनेकदा बोल्ड अवतारात दिसते.
(फोटो सौजन्य :sarya12/इंस्टाग्राम )
1/10

टीव्ही शो 'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्री श्रद्धा आर्य गेल्या काही काळापासून सतत चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :sarya12/इंस्टाग्राम )
2/10

तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख मिळवली आहे. (फोटो सौजन्य :sarya12/इंस्टाग्राम )
Published at : 11 Nov 2022 12:03 PM (IST)
आणखी पाहा























