'लागीरं झालं जी' मधून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर. (photo:shivanibaokar/ig)
2/6
शिवानीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. (photo:shivanibaokar/ig)
3/6
'शीतल'ची भूमिका साकारून शिवानीने प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडली. (photo:shivanibaokar/ig)
4/6
नुकतंच शिवानीने एक नवं फोटोशूट केलं आहे. तिने हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. (photo:shivanibaokar/ig)
5/6
'ये इश्क मोहब्बत की रिवयात भी अजीब है पाया नाही है जिसको उसे खोना भी नाही चाहते' असं कॅप्शन देत शिवानीने हा फोटो शेअर केले आहे. (photo:shivanibaokar/ig)
6/6
शिवानीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (photo:shivanibaokar/ig)