एक्स्प्लोर

Shivangi Joshi : शिवांगी जोशीने सांगितलं खतरों के खिलाडी 12 मध्ये सामील होण्याचं कारण!

(photo:shivangijoshi18/ig)

1/7
छोट्या पडद्यावरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री शिवांगी जोशीचा (Shivangi Joshi) आज  27 वा वाढदिवस आहे.(photo:shivangijoshi18/ig)

2/7
शिवांगीचे चाहते तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिला शुभेच्छा देत आहेत. लवकरच आता शिवांगी ही  ‘खतरों के खिलाडी 12’ (Khatron Ke Khiladi 12) या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (photo:shivangijoshi18/ig)

3/7
या आधी शिवांगीला अनेक रिअॅलिटी शोच्या ऑफर्स आल्या पण त्या तिनं नाकारल्या होत्या . आता ‘खतरों के खिलाडी 12’ मध्ये सहभागी होण्यासाठी शिवांगी का तयार झाली? असा प्रश्न तिला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. आता या प्रश्नाचं उत्तर शिवांगीनं उत्तर दिलं आहे. (photo:shivangijoshi18/ig)

4/7
मुलाखतीमध्ये शिवांगीनं सांगितलं, 'मला काही रिअॅलिटी शोच्या ऑफर्स आल्या पण बाकी प्रोजेक्ट्समुळे मला त्या ऑफर्स नाकाराव्या लागल्या. पण आता मला वाटतं की, खतरों के खिलाडीमध्ये भाग घेण्याची ही योग्य वेळ आहे. हा माझा आवडता शो आहे. (photo:shivangijoshi18/ig)

5/7
' शिवांगीनं तिला असलेल्या फोबियाबाबत देखील सांगितलं. ती म्हणाली, 'मला अनेक गोष्टींचा फोबिया आहे. ज्या गोष्टींची मला भिती वाटते, त्या गोष्टींबद्दल माहिती घेण्यासाठी मी खतरों के खिलाडीमध्ये सहभाग घेणार आहे. या शोसाठी फिजीकली आणि मेंटली स्ट्रॉन्ग राहणं आवश्यक आहे. 'v

6/7
शिवांगी आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या कार्यक्रमामधील अभिनेता  मोहसिन खान यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर नेहमी चर्चा होत असते.(photo:shivangijoshi18/ig)
शिवांगी आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या कार्यक्रमामधील अभिनेता मोहसिन खान यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर नेहमी चर्चा होत असते.(photo:shivangijoshi18/ig)
7/7
आता खतरों के खिलाडी 12मध्ये शिवांगीचे  वेगवेगळे स्टंट पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.  (photo:shivangijoshi18/ig)
आता खतरों के खिलाडी 12मध्ये शिवांगीचे वेगवेगळे स्टंट पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. (photo:shivangijoshi18/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ketaki Chitale on Nana Patekar: 'नाना मला ओरडले होते...' मराठी अभिनेत्री केतकी चितळेने सांगितला किस्सा; तिच्यासाठी कोणता निर्णय घेतला होता?
'नाना मला ओरडले होते...' मराठी अभिनेत्री केतकी चितळेने सांगितला किस्सा; तिच्यासाठी कोणता निर्णय घेतला होता?
Mohini Premachi Filmy Kahani: 'मोहिनी प्रेमाची फिल्मी कहाणी' मालिकेत रंजक ट्विस्ट; दांडपट्टा आणि तलवारबाजीचा थरार, समीर-अनघा यांचा अनुभव
'मोहिनी प्रेमाची फिल्मी कहाणी' मालिकेत रंजक ट्विस्ट; दांडपट्टा आणि तलवारबाजीचा थरार, समीर-अनघा यांचा अनुभव
Nana Patekar Death: नाना सोफ्यावर बसले होते, रुग्णवाहिकेतून त्यांना नेलं पण...' नाना पाटेकरांनी रात्री कोणत्या मित्राला मेसेज केला होता? घरी पोहोचताच त्यांनी काय पाहिलं?
नाना सोफ्यावर बसले होते, रुग्णवाहिकेतून त्यांना नेलं पण...' नाना पाटेकरांनी रात्री कोणत्या मित्राला मेसेज केला होता? घरी पोहोचताच त्यांनी काय पाहिलं?
Sanjay Dutt Bomb Blast: 'ती माझी मोठी चूक होती...'; 1993च्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणावर संजय दत्तचा मोठा खुलासा; वडिलांनाही बसला होता धक्का
'ती माझी मोठी चूक होती...'; 1993च्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणावर संजय दत्तचा मोठा खुलासा; वडिलांनाही बसला होता धक्का

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 :  मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report :  पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi:  अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi Protest United Nations: दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Embed widget