एक्स्प्लोर
Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीचा 'किलर' अंदाज, पाहा घायाळ करणाऱ्या अदा
आजही शिल्पा शेट्टी स्टाईल आणि फिटनेसच्या बाबतीत अनेक तरुण अभिनेत्रींना टक्कर देते.
Shilpa Shetty
1/14

आपल्या पातळ कंबर आणि टोन्ड फिगरमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या शिल्पा शेट्टीचा एक नवीन लूक समोर आला आहे.
2/14

बाजीगर,धडकन,मैं खिलाडी तू अनाडी या चित्रपटांमधून शिल्पा प्रेक्षकांच्या भेटीस आली.
3/14

तसेच तिनं ‘सुपर डान्सर चॅप्टर’ या डान्स रिअॅलिटी शोचे परीक्षण देखील केलं.
4/14

शिल्पा तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ ती नेहमी सोशल मीडियावर शेअर करते.
5/14

शिल्पाच्या सोशल मीडियावर पोस्ट या नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात.
6/14

लवकरच शिल्पा ही ‘इंडियन पोलीस फोर्स’ या सिरीजमधून शिल्पा शेट्टी डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे.
7/14

शिल्पाचा काही दिवसांपूर्वी सुखी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.
8/14

तिने आपल्या अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांचे दीर्घकाळ मनोरंजन केले आहे, परंतु जगभरातील लोकांना शिल्पाच्या फिटनेसचे आणि तिच्या लुकचे वेड आहे.
9/14

पुन्हा एकदा तिने आपल्या नव्या लूकने लोकांना वेड लावले आहे.
10/14

शिल्पा शेट्टीने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत.अभिनेत्रीचा हा नवा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.
11/14

या फोटोंमध्ये अभिनेत्री थाई स्लिट पिंक ड्रेसमध्ये दिसत आहे.
12/14

शिल्पाने हॅण्ड ब्रेसलेट कॅरी केले आहे.
13/14

शिल्पा शेट्टीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्स वेब सीरिज 'इंडियन पोलिस फोर्स'मध्ये व्यस्त आहे.
14/14

याशिवाय ही अभिनेत्री 'केडी' या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.
Published at : 10 Oct 2023 03:11 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र



















