एक्स्प्लोर
Shilpa Shetty : बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीत शिल्पाचा ग्लॅमरस अंदाज!
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सिनेमांसह (Movies) वेबसीरिजमध्येही (Web Series) आपल्या अभिनयाचा जलवा दाखवत आहे. (photo:theshilpashetty/ig)
(photo:theshilpashetty/ig)
1/8

बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत बॉलिवूडपासून ते टीव्ही जगतातील बडे स्टार्स पोहोचतात.(photo:theshilpashetty/ig)
2/8

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सिनेमांसह (Movies) वेबसीरिजमध्येही (Web Series) आपल्या अभिनयाचा जलवा दाखवत आहे. (photo:theshilpashetty/ig)
3/8

व्यावसायिक आयुष्यासह वैयक्तिक आयुष्यामुळे ती अनेकदा चर्चेत असते. (photo:theshilpashetty/ig)
4/8

शिल्पाचा नवा लूक आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(photo:theshilpashetty/ig)
5/8

बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीसाठी तिने हा लूक केला होता.(photo:theshilpashetty/ig)
6/8

पांढऱ्या रंगाच्या आऊटफिट्समध्ये शिल्पा फारच स्टनिंग दिसत होती.(photo:theshilpashetty/ig)
7/8

बॉलिवूड गाजवल्यानंतर शिल्पा शेट्टी आता ओटीटी विश्व गाजवायला सज्ज आहे. रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलीस फोर्स' या सिनेमाच्या माध्यमातून ओटीटीवर धुमाकूळ घालायला सज्ज आहे. (photo:theshilpashetty/ig)
8/8

या सीरिजमध्ये शिल्पा शेट्टी एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या सीरिजचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. (photo:theshilpashetty/ig)
Published at : 25 Mar 2024 01:34 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















