एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

PHOTO: शिबानी दांडेकरचा बॉसी लुक; फोटो पाहाच!

शिबानी दांडेकर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. शिबानीने अलीकडेच बॉलिवूड अभिनेता, गायक-दिग्दर्शक फरहान अख्तरसोबत लग्न केले.

(फोटो सौजन्य :shibanidandekarakhtar/ इंस्टाग्राम)

1/6
शिबानी दांडेकर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. शिबानीने अलीकडेच बॉलिवूड अभिनेता, गायक-दिग्दर्शक फरहान अख्तरसोबत लग्न केले.(फोटो सौजन्य :shibanidandekarakhtar/ इंस्टाग्राम)

2/6
शिबानीनं तिच्या करिअरची सुरूवात अमेरिकेच्या एका टिव्ही शोचे सुत्रसंचालन करून केली. भारतात परत आल्यानंतर शिबानीनं हिंदी शोमध्ये आणि इव्हेंट्समध्ये सूत्रसंचालन केलं. त्यामुळे तिला प्रसिद्धी मिळाली.(फोटो सौजन्य :shibanidandekarakhtar/ इंस्टाग्राम)

3/6
2019 मध्ये आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपचे सूत्रसंचालन केल्यानंतर शिबानीला विशेष प्रसिद्धी मिळाली.(फोटो सौजन्य :shibanidandekarakhtar/ इंस्टाग्राम)

4/6
शिबानीनं रॉय या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने शानदार, सुल्तान आणि नूर या चित्रपटांमध्ये काम केले आहे. (फोटो सौजन्य :shibanidandekarakhtar/ इंस्टाग्राम)

5/6
शिबानी दांडेकरने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा अतिशय ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य :shibanidandekarakhtar/ इंस्टाग्राम)

6/6
या फोटोंमध्ये शिबानी दांडेकरने हटके लूक केलेला दिसत आहे. न्यूड मेकअप आणि मोकळे केस सोडून शिबानीने हा लूक पूर्ण केला आहे.(फोटो सौजन्य :shibanidandekarakhtar/ इंस्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत

सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Mahajan On BJP | भाजपने युती धर्म पाळला नाही, मनसेला एकटं पाडलं, प्रकाश महाजनांची टीकाManoj Jarange on Devendra Fadnavis | तू पुन्हा आला की मी पुन्हा बसणार, जरांगेंचा फडणवीसांना इशाराKangana Ranaut On HIndu : देशात अजूनही हिंदू काही ठिकाणी फिरु शकत नाहीRaj Thackeray MNS Symbol :राज ठाकरेंच्या मनसेची मान्यता रद्द होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
Embed widget