Shehnaaz Gill | शहनाज गिलचा ग्लॅमरस अवतार, प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानींनी केलं फोटोशूट
बिग बॉस फेम आणि अभिनेत्री शहनाज गील अलीकडे नेहमीच सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत असते.(photo courtesy : @shehnaazgill instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकतंच शहनाजने एका नव्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने स्कर्ट टॉप परिधान केला आहे.(photo courtesy : @shehnaazgill instagram)
शहनाज गीलच्या या को-ओर्ड आऊटफिटला प्रसिद्ध डिजाईन रॉकी स्टार यांनी डिजाईन केले आहे. यामध्ये शहनाज ग्लॅमरस दिसत आहे(photo courtesy : @shehnaazgill instagram)
या फोटोशूटचे वैशिष्ट्य म्हणजे हे शूट प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानी यांनी केले आहे(photo courtesy : @shehnaazgill instagram)
शहनाजने तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. ती सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.(photo courtesy : @shehnaazgill instagram)
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतं आहेत. (photo courtesy : @shehnaazgill instagram)
या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पडत आहे. नेटकऱ्यांनीही त्याखाली कमेंट्स केल्या आहेत.(photo courtesy : @shehnaazgill instagram)