Shehnaaz Gill : शहनाज गिलाच 'स्वॅग', किलर लूक व्हायरल
स्नेहल पावनाक
Updated at:
12 May 2022 03:06 PM (IST)
1
Shehnaaz Gill : पंजाबी अभिनेत्री शहनाज गिल तिच्या बॉलिवूडमधील पदार्पणामुळे विशेष चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
बिग बॉसमध्ये चाहत्यांचं मनोरंजन करणारी शहनाज सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.
3
शहनाज गिलचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळाला आहे.
4
शहनाज गिलने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
5
या फोटोंमध्ये शहनाजचा किलर स्वॅग पाहायला मिळत आहे.
6
शहनाजने मरुन ट्यूब टॉप आणि व्हाईट हाय वेस्ट पँट घातली आहे.
7
मोकळे केस, हाय हिल्स आणि गॉगलमुळे शहनाजचा कूल अंदाज पाहायला मिळतोय.
8
शहनाजच्या ग्लॅमरज आणि किलर अंदाजाने चाहते घायाळ झाले आहेत.
9
शहनाज गिलला बॉलिवूडचा भाई म्हणजेच सलमान खान चित्रपटसृष्टीत लाँच करणार आहे.
10
शहनाजच्या बॉलिवूड पदार्पणामुळे तिचे चाहते खूप खूश आहेत.