असनी चक्रीवादळाचा मच्छीमारांवर परिणाम, कोकणातील वातावरणात बदल
Cyclone Asani affects on fishermen
1/10
असनी चक्रीवादळाचा मच्छीमारीवर परिणाम, कोकणातील वातावरणात बदल
2/10
असनी चक्रीवादळाचा अनेक ठिकाणी परिणाम, सिंधुदुर्गमध्ये पाऊस
3/10
असनी चक्रीवादळामुळं मच्छीमारीवर परिणाम झाला आहे
4/10
असनी चक्रीवादळामुळं कोकणातील वातावरणात कमालीचा बदल झाला आहे
5/10
असनी चक्रीवादळामुळं कोकणात ढगाळ वातावरण
6/10
असनी चक्रीवादळाचा थेट परिणाम कोकणात झाला नसला तरी समुद्र मात्र खवळलेला आहे
7/10
असनी चक्रीवादळामुळे कोकणात पावसाची शक्यता
8/10
असनी चक्रीवदळामुळे समुद्र खवळला आहे
9/10
कोकणात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.
10/10
असनी चक्रीवादळाचा परिणाम पश्चिम किनार्यालगत अरबी समुद्रावर देखील होण्याची शक्यता
Published at : 12 May 2022 11:27 AM (IST)