एक्स्प्लोर
Sheezan Khan : 'खतरों के खिलाडी 13'साठी शीझान खान सज्ज!
Sheezan Khan : शीझान खान रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी 13'मध्ये स्टंटबाजी करताना दिसणार आहे.

Sheezan Khan
1/10

शीझान खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.
2/10

तुरुंगातून सुटका झाल्यानंतर अभिनेता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे.
3/10

शीझान खान रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी 13'मध्ये स्टंटबाजी करताना दिसणार आहे.
4/10

'खतरों के खिलाडी'च्या तेराव्या पर्वात शीझान खान सहभागी झाला आहे.
5/10

शीझान खानही दक्षिण आफ्रिकेत असून 'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगला त्याने सुरुवात केली आहे.
6/10

शीझान खानचा जन्म 9 सप्टेंबर 1994 रोजी मुंबईत झाला.
7/10

शीझानला बालपणीच अभिनयाची गोडी लागल्याने त्याने याच क्षेत्रात करिअर करण्याचं ठरवलं.
8/10

'जोधा अकबर' या मालिकेच्या माध्यमातून शीझानने मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं.
9/10

'खतरों के खिलाडी 13' शीझान खान कसा खेळतो याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
10/10

शीझानच्या आगामी प्रोजेक्टचीदेखील चाहत्यांना उत्सुकता आहे.
Published at : 16 May 2023 01:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सातारा
राजकारण
पुणे
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
