एक्स्प्लोर
PHOTO : हॉट अँड सेक्सी... शर्वरी वाघच्या नव्या लूकची चर्चा फोटो एकदा पाहाच
बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री शर्वरी वाघ हिने पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याची झलक दाखवली आहे.

(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
1/10

आपल्या चाहत्यांना सतत अपडेट ठेवणारी शर्वरी वाघ नेहमीच चर्चेत असते.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
2/10

अभिनेत्री शर्वरी वाघ ही बॉलीवूडमधील पुढच्या पिढीतील फॅशनिस्टा आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
3/10

बंटी और बबली 2 मधून मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्यापासून शर्वरी नेहमी चर्चेत असते. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
4/10

शर्वरी ही मनोहर जोशी यांच्या मुलीची मुलगी आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
5/10

शर्वरीने सोशल मीडियावर बोल्ड फोटोशूट केले आहे. हे फोटो सध्या चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
6/10

शर्वरीने या फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. या लूकमध्ये ती अतिशय बोल्ड दिसत आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
7/10

शर्वरी वाघने ग्लॉसी मेकअप, सुंदर हेअरस्टाईलआणि लाल लिपस्टिकने तिचा लूक पूर्ण केला आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
8/10

सोशल मीडियावर शर्वरी वाघचे लाखो चाहते आहेत, जे तिच्या फोटोंवर प्रेम आणि कमेंट करताना दिसतात. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
9/10

या फोटोंमध्ये शर्वरी वाघचा किलर लूक चाहत्यांना वेड लावताना दिसत आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
10/10

वर्क फ्रंटवर, शर्वरी वाघ नवोदित चित्रपट निर्माता सिद्धार्थ पी मल्होत्रा दिग्दर्शित करत असलेल्या महाराजा या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
Published at : 27 Sep 2022 03:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
बीड
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
