एक्स्प्लोर
PHOTO: भगव्या रंगाची बिकिनी अन् ब्लेझर; शर्वरी वाघच्या नव्या लूकची चर्चा!
बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ ही तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजासाठी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.

(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
1/9

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'बंटी और बबली २' या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री शर्वरी वाघने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
2/9

बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ ही तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजासाठी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
3/9

शर्वरी ही माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मुलीची मुलगी आहे.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
4/9

शर्वरीला पहिल्यावहिल्या चित्रपटाने ओळख मिळवून दिली. आता तिच्या एका लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
5/9

सध्या भगव्या रंगावरून बराच वाद पेटलेला असताना शर्वरीनेही याच रंगातली बिकिनी परिधान केली ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
6/9

पण तिचा हा लूक जरा हटके आहे, आणि चांगलाच चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
7/9

नुकताच मुंबईमध्ये झालेल्या एका इवेंटला शर्वरी वाघने हजेरी लावली. या इवेंटला तिने भगव्या रंगाचा बिकिनी सेट आणि त्यावर ओवरसाइज ब्लेजर घातले होते.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
8/9

त्यावर तिने कटआऊट नेट स्कर्ट्स परिधान केला होता. तिच्या या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
9/9

एका नेटकऱ्याने शर्वरीचा भगव्या रंगातील बिकिनी लूक पाहून 'आता भगव्या रंगाचा अपमान नाही का' असा प्रश्न उपस्थित केला आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
Published at : 17 Jan 2023 11:49 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
