एक्स्प्लोर
PHOTO: हॉट अन् बोल्ड शर्वरी वाघचा क्लासी लूक; फोटो चर्चेत!
अभिनेत्री शर्वरी वाघ ही बॉलीवूडमधील पुढच्या पिढीतील फॅशनिस्टा आहे.

(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
1/6

बंटी और बबली 2 फेम अभिनेत्री म्हणजे शर्वरी वाघ. शर्वरी वाघचे सोशल मीडियावर बरेच फॅन फॉलोइंग तयार झाले आहेत. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
2/6

वेस्टर्नसोबतच ट्रॅडीशनल ड्रेसमध्येही शर्वरी सुंदर दिसते.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
3/6

शर्वरी वाघ शॉर्ट ड्रेसेसपासून सर्व प्रकारच्या आऊटफिट्समध्ये ग्लॅमरस दिसते.(फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
4/6

सध्या शर्वरी चर्चेत आलीये तिच्या हॉट फोटोशूटमुळे. या फोटोशूटचे काही फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
5/6

शर्वरीने या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा फरी शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
6/6

अभिनेत्री शर्वरी वाघ ही बॉलीवूडमधील पुढच्या पिढीतील फॅशनिस्टा आहे. वर्क फ्रंटवर, शर्वरी वाघ नवोदित चित्रपट निर्माता सिद्धार्थ पी मल्होत्रा दिग्दर्शित करत असलेल्या महाराजा या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो सौजन्य :sharvari/इंस्टाग्राम)
Published at : 12 Aug 2022 11:47 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रायगड
अहमदनगर
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
