एक्स्प्लोर
Sharvari wagh : शर्वरी वाघने पुन्हा घातला धुमाकूळ, ब्रॅलेट लूकमध्ये दिसली खासम खास!
सध्या बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ केवळ चाहत्यांचीच नाही तर निर्मात्यांचीही पहिली पसंती बनली आहे.
/sharvari/
1/10

जॉन अब्राहमसोबत वेद चित्रपटात दिसणारी अभिनेत्री शर्वरी वाघ तिच्या नवीन बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आहे.
2/10

आजकाल चाहत्यांव्यतिरिक्त ती निर्मात्यांचीही पहिली पसंती बनली आहे.
Published at : 08 Aug 2024 03:21 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















