एक्स्प्लोर
PHOTO: शनाया कपूरचा दिवाळी स्पेशल लूक तुम्हालाही आवडेल!
shanaya
1/9

बॉलिवूड अभिनेता संजय कपूर (Sanjay Kapoor) यांची लेक शनाया कपूर (Shanaya Kapoor) सध्या चर्चेत आहे.
2/9

शनाया आता मनोरंजनसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'वृषभ' या सिनेमाच्या माध्यमातून शनाया दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.
Published at : 13 Nov 2023 05:39 PM (IST)
आणखी पाहा























