Shamita Shetty : शमिता शेट्टी झाली या धोकादायक आजाराची शिकार, हॉस्पिटलमधून महिलांना दिला हा इशारा!

शिल्पाची बहीण आणि अभिनेत्री शमिता शेट्टीबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. खरं तर, अभिनेत्री काही काळापासून एंडोमेट्रिओसिस नावाच्या गंभीर आजाराने त्रस्त आहे.

शमिता शेट्टी

Sponsored Links by Taboola