एक्स्प्लोर
Shalin Bhanot : शालिन भानोत शूटिंगदरम्यान जखमी
Shalin Bhanot : शालिनची 'बेकाबू' ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली असून आता या मालिकेच्या सेटवर शालिन गंभीर जखमी झाला आहे.
![Shalin Bhanot : शालिनची 'बेकाबू' ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली असून आता या मालिकेच्या सेटवर शालिन गंभीर जखमी झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/19/4c1dac1dc6e945f60df08a99660142f21679230227114254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Shalin Bhanot
1/10
!['बिग बॉस' फेम अभिनेता शालिन भानोत आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/19/c44c134303600dd860f1d768c252b2103e993.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'बिग बॉस' फेम अभिनेता शालिन भानोत आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे.
2/10
![शालिनची 'बेकाबू' ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली असून आता या मालिकेच्या सेटवर शालिन गंभीर जखमी झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/19/fafc9be0de2f938c2cd1a7574fe00502f16e3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शालिनची 'बेकाबू' ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली असून आता या मालिकेच्या सेटवर शालिन गंभीर जखमी झाला आहे.
3/10
![शालिनच्या शरीरार अनेक ठिकाणी जखमा झाल्याचं समोर आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/19/1582e4c420e56408b8bcad899e08a3bd6f5c8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शालिनच्या शरीरार अनेक ठिकाणी जखमा झाल्याचं समोर आलं आहे.
4/10
![दुखापत झाल्यानंतरदेखील शालिनने शूटिंग मात्र सुरुच ठेवलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/19/fdab5dd17bfc4c385b2e5fe29861708f93a94.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुखापत झाल्यानंतरदेखील शालिनने शूटिंग मात्र सुरुच ठेवलं आहे.
5/10
!['बेकाबू' या मालिकेबद्दल बोलताना शालिन म्हणाला,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/19/b5cfa5b538dbc4cb1da42a0982e121e2135fb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'बेकाबू' या मालिकेबद्दल बोलताना शालिन म्हणाला,"बेकाबू' या मालिकेच्या सेटवर मी पहिल्यांदा गेलो तेव्हा खूप घाबरलो होतो.
6/10
![एका अॅक्शन सीनचं शूटिंग करताना शालिनच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/19/9f8438355d3101417435b5ab08b12c7a8e8af.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एका अॅक्शन सीनचं शूटिंग करताना शालिनच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत.
7/10
![अभिनेत्याने जखमी अवस्थेत शो मस्ट गो ऑन... म्हणत शूटिंग पूर्ण केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/19/6d253a28207d72736763cf116f4d18c0feb44.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्याने जखमी अवस्थेत शो मस्ट गो ऑन... म्हणत शूटिंग पूर्ण केलं आहे.
8/10
![शालिन जखमी झाल्याने चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून काळजी व्यक्त करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/19/9b74c96cfbee13b3fede787d9370027a6c0b5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शालिन जखमी झाल्याने चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून काळजी व्यक्त करत आहेत.
9/10
![शालिन भानोत नुकताच सलमान खानच्या'बिग बॉस'मध्ये दिसला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/19/34e261aee2164fe7dbd05b63adad1d0dcac74.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शालिन भानोत नुकताच सलमान खानच्या'बिग बॉस'मध्ये दिसला होता.
10/10
![शालिन भानोत हा छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/19/c44c134303600dd860f1d768c252b210398b9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शालिन भानोत हा छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेता आहे.
Published at : 19 Mar 2023 06:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)