एक्स्प्लोर
Shahrukh khan : शाहरुख खानची बऱ्याच दिवसांनी सोशल मीडियावर पोस्ट; चाहते खुश
shahrukhan
1/6

Shahrukh khan Post Viral : अभिनेता शाहरुख खान (Shahrukh khan) गेले अनेक दिवस सोशल मीडियापासून दूर आहे.
2/6

पण तरीदेखील आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे शाहरुख चर्चेत होता. पण आता शाहरुखने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.
3/6

शाहरुखने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करताच चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
4/6

त्याने इन्स्टाग्रामवर आज एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. ज्यात तो एका टीव्ही कंपनीची जाहिरात करताना दिसतोय.
5/6

या व्हिडीओवर चाहते 'किंग इज बॅक', 'लव्ह यू शाहरुख' अशा कमेंट्स करत आहेत. (all photo credit: iamsrk/ig)
6/6

आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरण काय आहे? बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणात सहभागी असल्याने मुंबई पोलिसांनी 3 ऑक्टोबर रोजी त्याला ताब्यात घेतले होते. न्यायालयीन सुनावणी आणि एनसीबीकडून बरीच चौकशी केल्यानंतर आर्यनला 28 ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर आर्यनची 30 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली होती.
Published at : 20 Jan 2022 12:01 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
धाराशिव























