एक्स्प्लोर
Suhana Khan Saree Look: शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचा बोल्ड अवतार, साडीतही दिसतेय सुंदर!
Suhana Khan Saree Look: दिवाळी पार्टीत सुहाना खान साडीत दिसली. सुहाना खान साडीमध्ये खूपच सुंदर आणि बोल्ड दिसत आहे. चला तर मग पाहूया सुहाना खानचा साडीतील बोल्ड अवतार.
(फोटो सौजन्य :suhanakhan2/इंस्टाग्राम)
1/9

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान बॉलिवूड पार्ट्यांमध्ये साडी नेसलेली दिसली. सुहानाचा साडीतील लूक इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे.(फोटो सौजन्य :suhanakhan2/इंस्टाग्राम)
2/9

सुहाना खानने नुकताच तिचा साडीचा लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.(फोटो सौजन्य :suhanakhan2/इंस्टाग्राम)
Published at : 29 Oct 2022 05:06 PM (IST)
आणखी पाहा























