एक्स्प्लोर

PHOTO: 'या' चित्रपटातून शहनाज गिल करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?

(photo:shehnaazgill/ig)

1/6
बिग बॉस 13 शोनंतर शहनाजने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.(photo:shehnaazgill/ig)
बिग बॉस 13 शोनंतर शहनाजने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.(photo:shehnaazgill/ig)
2/6
या शोनंतर शहनाजची घरोघरी ओळख झाली. आता चाहते शहनाजच्या बॉलिवूड डेब्यूची वाट पाहत आहेत.(photo:shehnaazgill/ig)
या शोनंतर शहनाजची घरोघरी ओळख झाली. आता चाहते शहनाजच्या बॉलिवूड डेब्यूची वाट पाहत आहेत.(photo:shehnaazgill/ig)
3/6
टीव्हीच्या दुनियेत धुमाकूळ घातल्यानंतर शहनाज आता मोठ्या पडद्यावर अधिराज्य गाजवण्यास सज्ज झाली आहे.(photo:shehnaazgill/ig)
टीव्हीच्या दुनियेत धुमाकूळ घातल्यानंतर शहनाज आता मोठ्या पडद्यावर अधिराज्य गाजवण्यास सज्ज झाली आहे.(photo:shehnaazgill/ig)
4/6
रिपोर्ट्सनुसार, शहनाज दुसरं कोणी नसून सलमान खानच्या चित्रपटातून डेब्यू करणार आहे.(photo:shehnaazgill/ig)
रिपोर्ट्सनुसार, शहनाज दुसरं कोणी नसून सलमान खानच्या चित्रपटातून डेब्यू करणार आहे.(photo:shehnaazgill/ig)
5/6
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, शहनाज गिल सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सलमान खान आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.(photo:shehnaazgill/ig)
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, शहनाज गिल सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सलमान खान आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.(photo:shehnaazgill/ig)
6/6
हनाज गिल शेवटची पंजाबी चित्रपट हौंसला रखमध्ये दिलजीत दोसांझच्या विरुद्ध दिसली होती. तिची व्यक्तिरेखा आणि अभिनय चाहत्यांना खूप आवडला होता.(photo:shehnaazgill/ig)
हनाज गिल शेवटची पंजाबी चित्रपट हौंसला रखमध्ये दिलजीत दोसांझच्या विरुद्ध दिसली होती. तिची व्यक्तिरेखा आणि अभिनय चाहत्यांना खूप आवडला होता.(photo:shehnaazgill/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Koffee With Karan 9: 'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
Ramayana New Trailer Yash Ranbir Kapoor: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
Virar Crime: प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरनं फसवलं, विरारमध्ये महिलेनं स्वतःला संपवलं; हिरोईन बनवण्याचं आमिष, शारीरिक शोषण, ब्लॅकमेलिंग अन् एक कोटी... नेमकं काय घडलं?
प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरनं फसवलं, विरारमध्ये महिलेनं स्वतःला संपवलं; हिरोईन बनवण्याचं आमिष, शारीरिक शोषण, ब्लॅकमेलिंग अन् एक कोटी... नेमकं काय घडलं?
23 Va Majala Marathi Theatre Play: मुंबईच्या गगनचुंबी इमारतीतील सस्पेन्सचा थरार; शशांक केतकर, अनिकेत विश्वासराव '23 वा मजला' रंगभूमीवर...
मुंबईच्या गगनचुंबी इमारतीतील सस्पेन्सचा थरार; शशांक केतकर, अनिकेत विश्वासराव '23 वा मजला' रंगभूमीवर...

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga :  Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Embed widget