एक्स्प्लोर

O Romeo : दुसऱ्या रविवारी कमाईत मोठी झेप; ‘ओ रोमियो’ने पार केला 55 कोटींचा टप्पा

O Romeo : दुसऱ्या रविवारी कमाईत मोठी झेप; ‘ओ रोमियो’ने पार केला 55 कोटींचा टप्पा

O Romeo : दुसऱ्या रविवारी कमाईत मोठी झेप; ‘ओ रोमियो’ने पार केला 55 कोटींचा टप्पा

10 दिवसांत चित्रपटाची कमाई 55.90 कोटींवर पोहोचली.

1/9
शाहिद कपूर यांचा ‘ओ रोमियो’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत असून प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
शाहिद कपूर यांचा ‘ओ रोमियो’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत असून प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
2/9
या चित्रपटात शाहिद कपूरसोबत तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत दिसत असून दोघांच्या केमिस्ट्रीचे विशेष कौतुक केले जात आहे.
या चित्रपटात शाहिद कपूरसोबत तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत दिसत असून दोघांच्या केमिस्ट्रीचे विशेष कौतुक केले जात आहे.
3/9
प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी दिग्दर्शित केलेल्या या रोमँटिक क्राइम थ्रिलरला समीक्षकांकडूनही सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.
प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी दिग्दर्शित केलेल्या या रोमँटिक क्राइम थ्रिलरला समीक्षकांकडूनही सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.
4/9
चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 8.50 कोटी रुपयांची दमदार कमाई करत बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली होती.
चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 8.50 कोटी रुपयांची दमदार कमाई करत बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली होती.
5/9
पहिल्या आठवड्यात कमाईत चढ-उतार दिसून आले असले तरी चित्रपटाने एकूण 47.1 कोटी रुपयांचा टप्पा गाठला.
पहिल्या आठवड्यात कमाईत चढ-उतार दिसून आले असले तरी चित्रपटाने एकूण 47.1 कोटी रुपयांचा टप्पा गाठला.
6/9
दुसऱ्या रविवारीही चित्रपटाने 3.25 कोटी रुपयांची कमाई करत एकूण कलेक्शन 55.90 कोटी रुपयांपर्यंत नेले.
दुसऱ्या रविवारीही चित्रपटाने 3.25 कोटी रुपयांची कमाई करत एकूण कलेक्शन 55.90 कोटी रुपयांपर्यंत नेले.
7/9
या कमाईमुळे ‘ओ रोमियो’ हा चित्रपट शाहिद कपूर यांच्या कारकिर्दीतील सहावा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
या कमाईमुळे ‘ओ रोमियो’ हा चित्रपट शाहिद कपूर यांच्या कारकिर्दीतील सहावा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
8/9
या चित्रपटाने 'हैदर' च्या लाइफटाइम कलेक्शनलाही मागे टाकत नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.
या चित्रपटाने 'हैदर' च्या लाइफटाइम कलेक्शनलाही मागे टाकत नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.
9/9
आता या चित्रपटाचे लक्ष्य 'उडता पंजाब'  च्या कलेक्शनचा टप्पा ओलांडण्याचे असून पुढील दिवसांत त्याची कामगिरी कशी राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता या चित्रपटाचे लक्ष्य 'उडता पंजाब' च्या कलेक्शनचा टप्पा ओलांडण्याचे असून पुढील दिवसांत त्याची कामगिरी कशी राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Deshpande Replace From Serial: 'इन्स्टावरचे फोलोअर्स पाहून बड्या चॅनलच्या मालिकेतून रिप्लेस केलं...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं सांगितलं इंडस्ट्रीचं भीषण वास्तव
'इन्स्टावरचे फोलोअर्स पाहून बड्या चॅनलच्या मालिकेतून रिप्लेस केलं...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं सांगितलं इंडस्ट्रीचं भीषण वास्तव
Ekta Kapoor Leases Out Juhu Property In Mumbai: एकता कपूरची स्मार्ट रिअल इस्टेट डिल, अख्खा मजला भाड्यानं दिलाय, दर महिन्याला कमावतेय लाखो रुपयांचा नफा, ऐकून तुम्हीही म्हणाल, क्या बात!
एकता कपूरची स्मार्ट रिअल इस्टेट डिल, अख्खा मजला भाड्यानं दिलाय, दर महिन्याला कमावतेय लाखो रुपयांचा नफा, ऐकून तुम्हीही म्हणाल, क्या बात!
Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी  धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये  एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Jhimma 3 Poster: 'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
Embed widget