वयाच्या 72 व्या वर्षी 'लिपलॉक'मुळे आली चर्चेत आलेल्या शबाना आझमीचा एअरपोर्ट लूक; पाहा फोटो!
बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक अभिनेत्रींनी 70 च्या दशकात सिनेसृष्टीवर राज्य केलं आहे. यातील काही अभिनेत्रींना रातोरात स्टारडम मिळालं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशबाना आजमीने 1974 मध्ये 'अंकुर' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
. या चित्रपटासह डर', 'पार', 'गॉडमदर', 'मंडी', 'फायर', 'जुनून', 'शतरंज के खिलाड़ी', 'परवरिश' सारख्या अनेक चित्रपटांच्या माध्यमातून शबाना आजमीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
शबाना आजमीने अमिताभ बच्चनसह नसीरुद्दीन शाहपर्यंत अनेक कलाकारांसोबत काम केलं आहे.
करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात ती शेवटची दिसून आली.
या चित्रपटात अभिनेत्री धर्मेंद्रसोबत लिपलॉक करताना दिसून आली होती.
एकीकडे धर्मेंद्र आणि शबानाची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली. तर दुसरीकडे त्यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
शबाना आजमी वैयक्तिक आयुष्यासह व्यावसायिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आली आहे
शबाना आजमी वैयक्तिक आयुष्यासह व्यावसायिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आली आहे
शबाना नुकतीच एअरपोर्टवर स्पॉट झाली ज्यात ती लाल रंगाच्या साडीमध्ये फार सुंदर दिसत होती.(pc:manav manglani/ig)