एक्स्प्लोर
PHOTO: क्या खूब लगती हो.. पाहा तमन्ना भाटियाचा नवरात्री स्पेशल लूक!
साऊथपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या टॅलेंट आणि सौंदर्याने थक्क करणारी तमन्ना भाटिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
![साऊथपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या टॅलेंट आणि सौंदर्याने थक्क करणारी तमन्ना भाटिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/29/937c50ffef27486e1f9ec84ad210ffcd1664450209650289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
1/10
![तमन्ना भाटियाने दक्षिण ते हिंदी चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाची जादू खूप चालवली आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/29/b02e2cba41f7fb65f6c5c2dba82ad34d37774.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तमन्ना भाटियाने दक्षिण ते हिंदी चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाची जादू खूप चालवली आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
2/10
![तमन्नाने नेहमीच तिच्या पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. (फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/29/398678c439a844bb379d86c15c8362149f042.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तमन्नाने नेहमीच तिच्या पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. (फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
3/10
![तमन्नाने तिच्या लेटेस्ट स्टायलिश फोटोंनी सर्वांना वेड लावले आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/29/289b20ac8702d455da30a7e4b16a47b33f022.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तमन्नाने तिच्या लेटेस्ट स्टायलिश फोटोंनी सर्वांना वेड लावले आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
4/10
![अशा परिस्थितीत चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्याशी कनेक्ट राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/29/0d045cccbdefc83d6223d6b50232f4111b4d0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अशा परिस्थितीत चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्याशी कनेक्ट राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
5/10
![अभिनेत्री देखील या प्रकरणात तिच्या चाहत्यांना कधीही निराश करत नाही. अनेकदा ती तिच्या नव्या लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते. तमन्नाने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच बोल्ड लूकमध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/29/50951aeec7ff709c9bfcbcc4a6687e306955b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री देखील या प्रकरणात तिच्या चाहत्यांना कधीही निराश करत नाही. अनेकदा ती तिच्या नव्या लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते. तमन्नाने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच बोल्ड लूकमध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
6/10
![तमन्नाने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर लूकमध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/29/be12d6f36e55a63cfee8239e30e26510890a5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तमन्नाने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर लूकमध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
7/10
![फोटोंमध्ये, तमन्नाने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/29/78a3d284c70d8d9a49b75a99e6fe0f977b193.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटोंमध्ये, तमन्नाने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
8/10
![लूक पूर्ण करण्यासाठी तमन्नाने हलका मेकअप केला आहे आणि केस मध्यभागी बांधले आहेत. (फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/29/436cc79413bb4ec9859ecc765112acac88d41.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लूक पूर्ण करण्यासाठी तमन्नाने हलका मेकअप केला आहे आणि केस मध्यभागी बांधले आहेत. (फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
9/10
![तिचा लूक दाखवत तमन्नाने एकामागून एक तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या लूकमध्ये तमन्ना खूपच हॉट दिसत आहे. (फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/29/b757f0c42ebce4f66fb656add2d78791cf0c5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिचा लूक दाखवत तमन्नाने एकामागून एक तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या लूकमध्ये तमन्ना खूपच हॉट दिसत आहे. (फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
10/10
![तमन्ना भाटियाकडे सध्या अनेक चित्रपट रांगेत आहेत. लवकरच ती तेलुगू चित्रपट 'गुरथुंडा सीथाकलम' आणि 'भोले शंकर'मध्ये दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे अनेक हिंदी चित्रपटही आहेत. 'बोले चुडियाँ', 'प्लॅन ए प्लॅन बी' आणि 'बबली बाउन्सर' यांसारख्या चित्रपटांमध्येही ती दिसणार आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/29/fc223851228670c19e34e2dfcdfd9c641cb02.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तमन्ना भाटियाकडे सध्या अनेक चित्रपट रांगेत आहेत. लवकरच ती तेलुगू चित्रपट 'गुरथुंडा सीथाकलम' आणि 'भोले शंकर'मध्ये दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे अनेक हिंदी चित्रपटही आहेत. 'बोले चुडियाँ', 'प्लॅन ए प्लॅन बी' आणि 'बबली बाउन्सर' यांसारख्या चित्रपटांमध्येही ती दिसणार आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
Published at : 29 Sep 2022 04:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)