एक्स्प्लोर
kanika mann halloween look : कनिका मानचा हॅलोविन लूक पाहून तुम्हीही घाबराल; पाहा फोटो!
कनिका मान तिच्या हॉट लुक्समुळे अनेकदा चर्चेत असते. यावेळी तिने हॅलोविन लूकसाठी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.
(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
1/9

सध्या सगळ्यांना हॅलोविनच्या भुताने पछाडले आहे. सेलिब्रेटी देखील भयानक मेकअपसह त्यांचे लूक शेअर करत आहेत. (फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
2/9

आता टीव्ही अभिनेत्री कनिका मानही याच रंगात दिसत आहे, पण तिचा हॅलोवीन लूक पाहून तुम्हालाही घाम फुटेल. (फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
Published at : 01 Nov 2022 12:48 PM (IST)
आणखी पाहा























