Vaibhavi Upadhyay : धक्कादायक! अभिनेत्री वैभवी उपाध्यायचं रस्ते अपघातात निधन
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
24 May 2023 11:57 AM (IST)
1
'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचं निधन झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कार अपघातात अभिनेत्रीचं निधन झालं आहे.
3
वयाच्या 32 व्या वर्षी वैभवी उपाध्यायने अखेरचा श्वास घेतला आहे.
4
वैभवी उपाध्यायच्या पार्थिवावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
5
वैभवीच्या निधनाने सेलिब्रिटींसह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
6
वैभवीने 2020 साली दीपिका पादुकोणसोबत 'छपाक' आणि 'तिमिर' (2023) या सिनेमांमध्ये काम केलं होतं.
7
अनेक गुजराती नाटकांमध्येही वैभवीने काम केलं आहे.
8
'साराभाई वर्सेस साराभाई' या मालिकेच्या माध्यमातून वैभवीला चांगलीच लोकप्रियता मिळाली.
9
वैभवीने क्या कसूर है अमला का' आणि 'प्लीज फाइंड अटॅच्ड' या सीरिजमध्ये काम केलं आहे.
10
वैभवी उपाध्याय सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे.