एक्स्प्लोर

Sara Khan Birthday : मालिकांमधून घराघरात पोहोचली सारा खान, लेस्बियन किसमुळं आली होती चर्चेत

Feature_Photo_1

1/8
'बिदाई', 'कवच' आणि 'ससुराल सिमर' अशा मालिकांमधून समोर आलेल्या अभिनेत्री सारा खानचा आज वाढदिवस (photo courtesy : @ssarakhan instagram)

2/8
ती आज 32 वर्षांची झालीय.6 ऑगस्ट 1989 रोजी भोपाळमध्ये तिचा जन्म झाला. (photo courtesy : @ssarakhan instagram)

3/8
मालिकांमध्ये सोज्वळ सूनेची भूमिका करत ती घराघरात पोहोचली आहे. (photo courtesy : @ssarakhan instagram)

4/8
मालिकेत जरी साधीसुधी सून असली तरी ती प्रत्यक्ष खूप हॉट आणि बोल्ड आहे.   (photo courtesy : @ssarakhan instagram)

5/8
काही वादग्रस्त प्रकरणांमुळं ती खासकरुन चर्चेत आली. (photo courtesy : @ssarakhan instagram)

6/8
सारा खानचा एक बाथटबमध्ये अंघोळ करतानाचा व्हिडीओ फार व्हायरल झाला होता. तिनं तो लगेच हटवला मात्र तोवर स्क्रिनशॉट व्हायरल झाले होते. (photo courtesy : @ssarakhan instagram)

7/8
बिग बॉस चारमध्ये आल्यानंतर तिचं अली मर्चंटशी अफेयर झालं. नंतर त्यांनी लग्न केलं मात्र दोन महिन्यातच ते वेगळेही झाले.  (photo courtesy : @ssarakhan instagram)

8/8
एकदा तिनं लेस्बियन किस केलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. आपली मैत्रिण पूजा बोससोबत तिनं किस केला होता.   यानंतर ती खूप चर्चेत आली होती. मात्र तो फोटो तिनं काही वेळानं डिलिट केला.  (photo courtesy : @ssarakhan instagram)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन,  वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
Upcoming Actress Movies: 600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार

अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget