एक्स्प्लोर
Sara Ali Khan : सारा अली खानच्या आगामी सिनेमाबद्दल जाणून घ्या...
Sara Ali Khan : 'गॅसलाइट' पाठोपाठ सारा अली खान शरण शर्माच्या सिनेमात झळकणार आहे.
Sara Ali Khan
1/10

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या सिनेमांसह सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.
2/10

साराचा 'गॅसलाइट' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
3/10

'गॅसलाइट' पाठोपाठ सारा आणखी एका बिग बजेट सिनेमात झळकणार आहे.
4/10

सारा लवकरच 'गुंजन सक्सेना'चा दिग्दर्शक शरण शर्माच्या आगामी सिनेमात दिसणार आहे.
5/10

शरण शर्माच्या आगामी सिनेमासाठी साराला विचारणा झाली असून तिने लगेचच होकार दिला आहे.
6/10

सारा अली खानच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे.
7/10

सारा अली खानच्या आगामी सिनेमाचं नाव अद्याप समोर आलेलं नाही.
8/10

'गॅसलाइट' व्यतिरिक्त सारा अली खान अनेक बॉलिवूड सिनेमांत दिसणार आहे.
9/10

सारा अली खान आणि विक्रांत मेस्सीचा 'गॅसलाइट' हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
10/10

सारा अली खानच्या आगामी सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
Published at : 18 Mar 2023 06:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
राजकारण
शिक्षण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज























