एक्स्प्लोर
Photo : साराचा रेड जलवा, चाहते म्हणाले...
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिने तिचे लाल रंगाच्या ड्रेसमधील हॉट फोटो शेअर केले आहेत.
sara ali khan
1/9

अभिनेता सैफ अली खानची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमीच चर्चेत असते.
2/9

सोशल मीडियावर साराची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.
3/9

सारा नेहमीच तिचे हॉट फोटो इंस्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर करत असते.
4/9

साराने नुकतेच तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे.
5/9

या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.
6/9

या फोटोंमध्ये सारा लाल रंगाचा ड्रेस परिधान करताना दिसत आहे.
7/9

युजर्स तिच्या या पोस्टवर जोरदार लाईक आणि कमेंट करत आहेत.
8/9

image 8
9/9

या फोटोंमध्ये सारा लाल मिरचीसारखी हॉट दिसत आहे.
Published at : 03 Mar 2023 11:39 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
Blog
राजकारण
क्राईम


















